Breaking : bolt
सुनेत्रा पवार यांच्या निवडीची पहिली इच्छा व्यक्त करणारे नरहरी झिरवाळ यांचा एसीपीचा ट्रॅप आणि आत्ताचा व्हीडीओ काढून मिडियाला देणारा झारीतले शुक्राचार्य कोण ?आमदार राहुल आवाडे यांचे आमदार सतेज पाटील यांच्याबद्दलचे वक्तव्य राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे - संजय पोवारदिनांक ४ जानेवारी ते १० जानेवारी २०२६ चे साप्ताहिक राशिभविष्यनिमेस्युलाईडचं प्रमाण १०० ग्रॅमहून अधिक असणाऱ्या औषधांवर बंदी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेशपालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजनमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांचा विशेष जनजागृती कार्यक्रमआचारसंहितेची कडक अंमलबजावणी करा – प्रशासक के. मंजूलक्ष्मीमाजी आरोग्यमंत्र्यांना नडलेल्या अधिकाऱ्याची लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग लाचलुचपतने उधळलीघसादुखी, टॉन्सिलदुखी वर घरगुती आयुर्वेदिक उपायअपुऱ्या पायाभूत सुविधेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर, स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण पुढे करत माय-लेकांच्या पार्थिवाची हेळसांड

जाहिरात

 

पोलीस मुख्यालय येथे नक्षत्र गार्डनचे उद्घाटन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

schedule14 Nov 25 person by visibility 81 categoryक्राइम न्यूज

कोल्हापूर प्रतिनिधी - पोलीस मुख्यालय, कोल्हापूर येथे पोलीस ट्रॅफिक गार्डनच्या बाजूस असलेल्या जागेमध्ये पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या संकल्पनेतून नक्षत्र गार्ड उभे करण्यात आलेले असून नक्षत्र गाडनचे दि. १३ नोव्हेंबर रोजी सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांचे हस्ते तसेच अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर, योगेशकुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, जी.गुरूप्रसाद, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर. कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, डॉ.बी.धीरजकुमार, अपर पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, धैर्यशील पाटील, उपवन संरक्षक, कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

            नक्षत्र गार्डनमध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागण केली असून त्याच बरोबर वृक्षारोपण देखील करण्यात आले. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी सावंत, पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, सुवर्णा पत्की, पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, राजकुमार माने, राखीव पोलीस निरीक्षक तसेच सुनिल जांभळे, पोलीस अंमलदार, पोलीस कल्याण शाखा यांनी विशेष मेहनत घेवून नक्षत्र गार्डन उभे केले आहे. बापू सदर कार्यक्रमाकरीता जिल्हयातील विविध क्षेत्रातील जयेश पानसरे, उदयान अधीक्षक, कोल्हापूर, सुहास वायगंणकर, निसर्ग व वन्यजीव तज्ञ, कोंडेकर, डॉ.संदीप पाटील, राजेश मोहिते, इंडोकाऊंट, कोल्हापूर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes