पन्हाळा तालुक्यातील उंड्री येथे नुकताच हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला
schedule29 Jan 25
person by
visibility 203
categoryकोल्हापूर
शशिकांत शेटे (पन्हाळा) - पन्हाळा तालुक्यातील उंड्री येथे गावच्या सरपंच सौ. रंजना संतोष यादव यांनी गावामध्ये हळदी कुंकवाचा व महिला मेळावा याचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ. शुभलक्ष्मी विनय कोरे या उपस्थित होत्या. तर वारणा महिला उद्योग समूह अध्यक्ष व इतर प्रमुख पाहुणेही यावेळी उपस्थित होते. तसेच CRP व महिला बचत गट अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, व गावातील महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.