निलंगामतदारसंघातील उमेदवरांच्या निवडणूकखर्च तपासणीस एक उमेदवार अनुपस्थित
schedule17 Nov 24
person by
visibility 99
categoryलातूर
सचिन तळेकर (लातूर) - महाराष्ट्र विधानसभानिवडणूक -2024 अंतर्गत 238- निलंगा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचीतिसरी तपासणी आज तहसील कार्यालय निलंगा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस एकूण13 उमेदवारांपैकी 12 उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निळकंठ गोविंदराव हेउमेदवार अनुपस्थित होते. या बैठकीत 12 उमेदवारांच्या निवडणूक प्रचारखर्च हिशेबाची तपासणी करण्यात आली. तसेच बैठकीस अनुपस्थित उमेदवार निळकंठ गोविंदरावबिरादार यांना तिसऱ्या व अंतिम बैठकीस अनुपस्थित राहणे व बैठकीत आजपर्यंतचा निवडणूकप्रचार खर्चाचा हिशेब तपासणीसाठी सादर न करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्याच्या सूचनादेण्यात आल्या.