Breaking : bolt
सावधान ! तापाची गोळीच ‘ताप’ वाढवणारी ठरली ? बीपीची गोळीही चाचणीत नापास, FDA कडून संशयित साठा जप्तडेंग्यूचा डंख वाढतोय, पुणे राज्यात दुसरे ! जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि पुणे महापालिका प्रतिबंधात्मक यंत्रणा किती सज्ज ?सीपीआरमध्ये केस पेपरसाठी रांग लांबली, वाद वाढला अन् हाणामारी झाली !आचारसंहितेच्या कचाट्यात आता कोल्हापूरची औषध खरेदी !औषधांच्या कपाटात प्रश्नचिन्ह आणि बदल्यांच्या फाईलीत संशयाची सावली !गडचिरोलीत CS निलंबित, राज्यात CS - DHO ना ‘OPD’ ची ड्युटी, मग औषधटंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मंत्री महोदय इतके मेहरबान का ?फार्मासिस्ट शोधता शोधता अधिकारी थकले, ‘तुम्हीच सुचवा’ म्हणत तक्रारदारच अडले !700 कोटींच्या मेडिकल खरेदी प्रकरणात न्यायालयाचा दणका, सरकारी रुग्णालयांच्या टेंडर व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह !डॉक्टरांना दोषी ठरवण्याआधी आरोग्य व्यवस्थेचा ‘एक्स-रे’ करा !गणेशोत्सव, बाप्पा येतात, आवाज जातो पण गुन्ह्याची नोंद राहते !

जाहिरात

 

नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -2025 प्रसारमाध्यमे समन्वय अधिकारीपदी डॉ. पवन म्हेत्रे

schedule19 Nov 25 person by visibility 321 categoryसांगली

सांगली प्रतिनिधी - राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, तासगाव, आष्टा, जत, पलूस नगरपरिषद तसेच शिराळा व आटपाडी नगरपंचायत अशा एकूण 8 नगरपरिषदा/नगरपंचायतींची प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेबाबत प्रसारमाध्यमे यांच्याकरिता संपर्क व समन्वय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन शाखेचे प्रभारी सहायक आयुक्त डॉ. पवन म्हेत्रे असून त्यांचा मोबाईल क्रमांक 9860010308 असा आहे, असे नगरपरिषद प्रशासन शाखेचे जिल्हा सह आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by .
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes