राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर ३ जानेवारी रोजी लातूर दौऱ्यावर
schedule02 Jan 25 person by visibility 68 categoryलातूर

सचिन तळेकर (लातूर) - राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर ह्या शुक्रवार, ३ जानेवारी २०२५ रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.