कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ऍड. निलेश हेलोंडे पाटील यांचा लातूर दौरा
schedule29 Jan 25 person by visibility 67 categoryलातूर

सचिन तळेकर (लातूर) - कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ऍड. निलेश हेलोंडे हे शुक्रवार, ३१ जानेवारी २०२५ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.