विश्रामबाग पोलिसांची मोठी कामगिरी; ९०० नशेच्या गोळ्या जप्त, तीन संशयितांना अटक
schedule06 Aug 25 person by visibility 30 categoryसांगली

संजय तोडकर (सांगली) - सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नशेच्या ९०० गोळया जप्त केल्या असून, या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५.२८ वाजता सांगली येथील रेल्वे स्टेशनजवळ झाली.