लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
schedule20 Nov 24 person by visibility 125 categoryलातूर

सचिन तळेकर (लातूर) -
-
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ- ३६.२२
-
लातूर शहर विधानसभा मतदारसंघ - ३४.७७
-
अहमदपूर विधानसभा मतदारसंघ - २९.३१
-
उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ - ३३.४६
-
निलंगा विधानसभा मतदारसंघ - ३३.६१
-
औसा विधानसभा मतदारसंघ - ३१.९९